हिंदू धर्मात मोहिनी एकादशीला विशेष महत्त्व आहे.
Picture Credit: Pinterest
एकादशीचे व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि या दिवशी पूजा अर्चना करण्याला विशेष महत्त्व आहे.
Picture Credit: Pinterest
27 एप्रिल रोजी मोहिनी एकादशी आहे. या दिवशी व्रत पाळल्याने वैकुंठ धामात संकटे दूर होतात आणि मुक्ती मिळते.
Picture Credit: Pinterest
मोहिनी एकादशीला तुळशीची पूजा करण्याची प्रथा आहे. कारण तुळशीला देवी लक्ष्मीचे रुप मानले जाते
Picture Credit: Pinterest
मोहिनी एकादशीला तुळशीच्या संबंधित काही उपाय केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते
Picture Credit: Pinterest
मोहिनी एकादशीला सकाळी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करा आणि तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढू शकते.
Picture Credit: Pinterest
एकादशीच्या दिवशी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी संध्याकाळच्या वेळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावणे शुभ मानले जाते.
Picture Credit: Pinterest
मोहिनी एकादशीला भगवान विष्णूंसमोर तुळशीच्या बिया अर्पण करा. यामुळे पुण्य लाभते असे म्हटले जाते.
Picture Credit: Pinterest
एकादशीला तुळस सजवा आणि 11 किंवा 21 वेळा तुळशीला प्रदक्षिणा घालावी.
Picture Credit: Pinterest