भारतात लवकरच लाँच होणार हा स्मार्टफोन 

Science Technology

26 April 2026

Author:  हर्षदा जाधव

आगामी स्मार्टफोन

Realme C100x स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच केला जाणार आहे.

Picture Credit:  pinterest

सर्टिफिकेशन डेटाबेस

हा स्मार्टफोन अलीकडेच यूरोपमध्ये एक सर्टिफिकेशन डेटाबेसवर पाहिला होता. 

Picture Credit:  pinterest

टिप्स्टरने स्मार्टफोनचे रिटेल पॅकेजिंग दाखवणारा एक फोटो शेअर केला आहे. 

रिटेल पॅकेजिंग

Picture Credit:  pinterest

आगामी स्मार्टफोन 7500mAh पेक्षा जास्त बॅटरी पावरसह लाँच केला जाऊ शकतो. 

बॅटरी पावर

Picture Credit:  pinterest

स्मार्टफोन भारतात 10,000 ते 15,000 रुपयांदरम्यान लाँच केला जाऊ शकतो. 

प्राईज सेगमेंट

Picture Credit:  pinterest

आगामी डिव्हाईसमध्ये 6.7 इंच एचडी+ डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. 

स्मार्टफोनचा डिस्प्ले

Picture Credit:  pinterest

डिव्हाईस Realme UI 7.0 यूजर इंटरफेससह अँड्रॉईड 16 वर आधारित असू शकतो. 

यूजर इंटरफेस

Picture Credit:  pinterest

डीपब्लू टाइड आणि गोल्डन कोस्ट या रंगात स्मार्टफोन लाँच होण्याची शक्यता आहे. 

रंग पर्याय

Picture Credit:  pinterest