www.navarashtra.com

Published Dev 11,  2024

By  Prajakta Pradhan

मोक्षदा एकादशीच्या व्रताच्या दिवशी काय खावे?

Pic Credit -   iStock

सनातन धर्मामध्ये मोक्षदा एकादशीला विशेष महत्त्व आहे. यावेळी भगवान विष्णूची पूजा केली जाते. 

मोक्षदा एकादशी 

पंचांगानुसार, यंदा मोक्षदा एकादशी 11 डिसेंबर रोजी साजरी केली जाईल. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात.

मोक्षदा एकादशी कधी

मोक्षदा एकादशी तिथीची सुरुवात 11 डिसेंबर रोजी रात्री 3.42 मिनिटांनी होईल आणि त्याची समाप्ती 12 डिसेंबर रोजी 1.9 मिनिटांनी होईल.

शुभ मुहूर्त

अनेकदा लोक मोक्षदा एकादशीचे व्रत ठेवतात, या वेळी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा विधीपूर्वक केली जाते, अशा परिस्थितीत आहाराकडे लक्ष दिले पाहिजे.

एकादशीचे व्रत

मोक्षदा एकादशी व्रताच्या दिवशी सफरचंद, नाशपाती, संत्री आणि द्राक्षे यांसारखी फळे खाऊ शकता, याशिवाय रताळे, कंद इत्यादी भाज्या खाऊ शकता.

फळ खा

मोक्षदा एकादशी व्रताच्या दिवशी दूध दहीचे सेवन केले पाहिजे. याशिवाय, साबुदाणा, बदाम, नारळ इत्यादी खाऊ शकता

दूध दही खा

.

जर तुम्ही मोक्षदा एकादशीला उपवास करत असाल तर अन्न सेवन टाळा कारण ते खाल्ल्याने उपवास मोडू शकतो

अन्न खाऊ नका

.

मोक्षदा एकादशीच्या दिवशी मांसाहार, कांदा आणि लहसूण या पदार्थाचे सेवन करु नका. या गोष्टी खाल्ल्याने जीवनात अडथळे येऊ शकतात.

हे पदार्थ खाऊ नका

.

ही गोष्ट दह्यात मिसळून खा, सुटलेल्या पोटासाठी उत्तम पर्याय