पावसाळ्यात डिनरसाठी ही टेस्टी पापडाची भाजी बनवा
Picture Credit: Pinterest
राजस्थानमध्ये ही पापडाची भाजी खूप लोकप्रिय आहे
उडद डाळ, दही, बेसन, तेल, जीरं, हिंग, मोहरी, आल्याची पेस्ट, हिरवी मिरची, हळद
एका बाउलमध्ये दही आणि बेसन एकत्र फेटून घ्या
तेल गरम करा त्यामध्ये जीरं, हिंग, आल्याची पेस्ट, हिरवी मिरची भाजून घ्या
त्यामध्ये हळद, गरम मसाला, लाल मिरची, धणे पावडर, मीठ मिक्स करा
आता या कढईत फेटलेले दही घालावे आणि घट्ट होईपर्यंत ढवळावे
आता त्यात तळलेल्या पापड शिजण्यासाठी सोडावे, नीट शिजल्यावर कोथिंबीरीने सजवा