केस ओले ठेवू नका, त्यामुळे स्काल्पचा ओलावा वाढतो. हेअरफॉल वाढतो
Picture Credit: Pinterest
स्टायलिंग टूल्स वापरणं टाळा, केस ड्राय होतात. केस तुटतात
प्रोटीन, फॅट, व्हिटामिन, मिनरल, कार्बोहायड्रेट युक्त आहार घ्यावा
तणाव घेऊ नका, हेअर फॉल होण्याची भीती असते, तणावापासून लांब राहा
केस हेल्दी राहण्यासाठी आठवड्यातून 2 वेळा तरी हेअरवॉश करा
मोठ्या दातांचा कंगवा वापरावा, केस तुटण्याचे हे कारण असू शकते
या टिप्स वापरून मान्सूनमध्ये केसांची योग्य काळजी घ्या