जास्वंदाच्या चहाचे आरोग्याला मुबलक फायदे होतात
Picture Credit: Pinterest
जास्वदांच्या चहामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते, शरीर हेल्दी
जास्वंदीचा चहा शरीरातील स्टार्च शुगरमध्ये convert होण्यापासून रोखतो, बॉडी फॅट, BMI कमी होतो
अँटी-स्पास्मोडिक गुणांमुळे बद्धकोष्ठता दूर होते, पचनतंत्र स्ट्राँग राहते.
स्किन हायड्रेट होते, ओलावा कायम राहतो, स्किन ग्लोइंग होण्यास मदत
चहामध्ये रोगांपासून लढण्याचे गुण असतात, बॅक्टेरिया, फंगल इंफेक्शनपासून संरक्षण
अँटी-ऑक्सिडंट्स गुणांमुळे तणाव, थकवा कमी होण्यास मदत होते
लिव्हर हेल्दी राहण्यासाठीही जास्वंदाचा चहा फायदेशीर ठरतो