पावसाळ्यात जास्त केस धुवू नका

Life style

12 August, 2025

Author: शिल्पा आपटे

आठवड्यातून 2 वेळा केस धुवावे, जास्त धुतल्यास केसांचे नुकसान होते

नुकसान

Picture Credit:  Pinterest

जास्त वेळा केस धुतल्यास ड्राय होतात, नॅचरल ऑइल कमी होते 

ड्राय केस

जास्त केस धुतल्याने केसांची मूळं कमकुवत होतात, केस तुटतात

केस गळणे

केसांमध्ये कोंड्याची समस्या वाढते, स्काल्प कमकुवत होतो

कोंड्याची समस्या

केसांमधील प्रोटीन कमी होते, केस कमकुवत होतात, तुटायला लागतात

कमकुवत केस

2 ते 3 पेक्षा जास्त वेळा केस धुतल्यास स्काल्पला फंगसची समस्या उद्भवते.

फंगस

पावसाळ्यात केस जास्त धुतल्याने केस खूप गुंततात, डोकेदुखी, केस दुखी वाढते

केस गुंततात

आठवड्यातून 4 ते 5 वेळा केस धुतल्याने केसांची वाढ होत नाही, मूळं कमकुवत होतात

केसांची वाढ