पावसाळा ऋतू जितका आनंद देणार आहे तितक्याच समस्याही येतात
Picture Credit: Pinterest
वातावरणातील आर्द्रता वाढते त्यामुळे फ्रीजमधील पदार्थ, भाज्या खराब होऊ शकतात
मात्र, मीठामुळे ही समस्या दूर होऊ शकते, आर्द्रता शोषून घेण्याचे गुण मीठात असतात
मीठ फ्रीजमध्ये ठेवल्यास आर्द्रतेसोबत दुर्गंधीसुद्धा मीठ शोषून घेते
एका वाटीत 2 ते 3 मोठे चमचे जाडं मीठ किंवा साधं मीठ घ्या, फ्रीजमधील कोपऱ्यात ठेवा
मीठाऐवजी तुम्ही बेकिंग सोडाही वापरू शकता