पावसाळ्यात शिराळं खाण्याचे फायदे

Health

17 JULY, 2025

Author: शिल्पा आपटे

पावसाळ्यात व्हायरल आणि संसर्गजन्य रोगांचा फैलाव मोठ्या प्रमाणात होतो

आजार

Picture Credit: Pexels

मात्र, शिराळ्याची भाजी खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात

शिराळं

इम्युनिटी वाढवण्यासाठी शिराळ्याची भाजी नक्की खावी

इम्युनिटी

शिराळ्याची भाजी खाल्ल्याने डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते

डोळ्यांसाठी

पचनाच्या समस्या दूर होतात शिराळ्याची भाजी खाल्ल्याने

पचन

लिव्हरला डिटॉक्स करण्यासाठी मदत होते शिराळ्याची भाजी खाल्ल्यास

डिटॉक्स