मान्सूनमध्ये खोबरेल तेल बेस्ट

Life style

23 JULY, 2025

Author: शिल्पा आपटे

स्किन सॉफ्ट आणि ग्लोइंग होते, खोबरेल तेलामुळे स्किनची काळजी घ्यावी

खोबरेल तेल

Picture Credit: Pinterest

खोबरेल तेल स्किनला मॉइश्चराइझ करण्यास मदत करते, स्किन ड्राय होत नाही

मॉइश्चरायझर

खोबरेल तेलामुळे स्किन हेल्दी होण्यास मदत होते, बाह्य घटकांपासून संरक्षण होते

हेल्दी स्किन

खोबरेल तेल एक्जिमा, सोरायसिस, पिंपल्स कमी होण्यास मदत होते

स्किनची समस्या

खोबरेल तेल हाता-पायांना लावल्याने सॉफ्ट होतात

सॉफ्ट स्किन

खोबरेल तेल जखम बरी होण्यास मदत करते, समस्या कमी होतात

जखम

खोबरेल तेलामुळे स्किन ग्लो होण्यास मदत होते, पोत सुधारतो स्किनचा

ग्लोइंग स्किन