पोहा पिझ्झा बॉल्स रेसिपी

Life style

30 JUNE, 2025

Author: शिल्पा आपटे

पोहे, सिमला मिरची, कांदा, कॉर्न, उकडलेला बटाटा, मीठ, मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स, तेल

साहित्य

Picture Credit: Pinterest

पोहे पाण्यात भिजवून नंतर पिळून एका बाउलमध्ये काढून घ्या

स्टेप 1

या पोह्यांमध्ये सिमला मिरची, कांदा, कॉर्न आणि उकडलेला बटाटा मिक्स करा

स्टेप 2

या मिश्रणात मीठ, मिक्स हर्ब्स, काळीमिरी, चिली फ्लेक्स टाकून मिक्स करा

स्टेप 3

छोटे छोटे बॉल्स तयार करा, मधोमध एक चीज क्यूब ठेवा. 

स्टेप 4

एका कढईत तेल गरम करा, आणि त्यात हे तयार बॉल्स तळून घ्या

स्टेप 5

टोमॅटो केचअप किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा

स्टेप 6