मान्सून राज्यात दाखल झालेला आहे
Picture Credit: Pinterest
पावसाळ्यात गरमा गरम, कुरकुरीत भजी खाण्याची इच्छा साऱ्यांचीच होते
वाफाळलेल्या चहासोबत क्रिस्पी आणि टेस्टी चीज बॉल्सची मजाच काही और
मूग डाळीची कुरकुरीत भजी पावसाळ्यात चहासोबत मस्त लागतात
आलू टिक्की चाट खायला टेस्टी लागतो. चहासोबत मस्त लागतो
ब्रेड रोलमध्ये बटाटा किंवा पनीरचं स्टफिंग भरून छान लागतात रोल