भाजलेला मेथा दाणा आणि गूळ हे खाल्ल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो
Picture Credit: Pinterest
सर्दी-खोकला होऊ नये म्हणून रिकाम्या पोटी आल्याचा रस आणि मध एकत्र खा
जीरं घालून ताक प्यावं, त्यात थोडसं सैंधव मीठ घालावं, डायजेशन चांगले होते
मूगाच्या डाळीची खिचडी डायजेशनसाठी उत्तम पर्याय आहे, डिटॉक्स होण्यास मदत
तुळशीची पानं लिंबू पाण्यात मिक्स करून प्यायल्यास व्हायरल इंफेक्शन पासून संरक्षण होते
तूप घालून उकडलेल्या भाज्या खाल्ल्याने वात दोष कमी होण्यास मदत होते
हळदीचं दूध पावसाळ्यात आवर्जून प्यावं, इंफेक्शनपासून संरक्षण होते