मिरची, बेसन, तांदुळाचं पीठ, ओवा, हळद, लाल तिखट, गरम मसाला, मीठ, तेल
Picture Credit: Pinterest, iStock
मिरची नीट, स्वच्छ धुवून घ्यावी, त्यानंतर पुसून घ्या
बेसन, तांदुळाचं पीठ, ओवा, हळद, लाल तिखट, मीठ, गरम मसाला मिक्स करा
पेस्ट बनवा, त्यानंतर त्यात गरजेनुसार पाणी घालून घट्ट पेस्ट करा
मिरची बॅटरमध्ये बुडवून गरम तेलात गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्या
मिरचीला 20 मिनिटे आधी मीठ आणि आमचूर पावडर लावून ठेवल्यास आणखी टेस्टी लागते