मुंबईत खूप जोरदार पाऊस सुरू आहे, प्रचंड पाऊस पडतोय
Picture Credit: Pinterest
या पावसामुळे नागरिकांचे खूप हाल होत आहे, विविध भागांमध्ये पाणी साचत आहे
दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होण्याची काय कारणं आहेत जाणून घ्या
खारफुटी जंगलांचा नाश झालाय. त्यामुळे पाणी साचण्याचं प्रमाण वाढतंय
सात बेटांवर वसलेली आहे मुंबई, टेकड्या, खाडी, सखल भागातील पाण्याचा निचरा होत नाही
ड्रेनेज सिस्टीम खूप जुनी आहे, त्यामुळे वाढलेल्या लोकसंख्येचा ताण ती पेलू शकत नाही
अनेक ठिकाणी पंपिंग स्टेशन उभारण्यात आली, भरतीच्या वेळी ही गेट्स बंद ठेवावी लागतात
मिठी, दहिसर, ओशिवरा, पोयसर या नद्यांना आता नाल्याचं स्वरूप आलेलं आहे