आजच्या काळात कुठेही जायचं असेल तर लोकं Ola अॅप वर कॅब बुक करतात.
Image Source: Pinterest
ऑनलाईन कॅब बुक करणे आता खूप सोयीस्कर झाले आहे.
अशातच आज आपण एका Ola ड्रायव्हरची महिन्याची कमाई जाणून घेऊयात.
ओलाची सुरुवात 2010 साली झाली होती.
भारतात एका ड्रायव्हरची महिन्याची कमाई 32,171 रुपये मानली जाते.
तेच ओला ड्रायव्हरची महिन्याची कमाई 32,500 रुपये मानली जाते.
Ambitionbox.com नुसार ओला ड्रायव्हरची वार्षिक कमाई 4 लाख रुपये आहे.
तेच एक Ola किंवा Uber ड्रायव्हर दिवसाला 2000 रुपयांपर्यंत कमावू शकतात.