बॅड कोलेस्ट्रॉल खेचून बाहेर काढते, डाळीचं पाणी

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest

खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्यावे, शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल जास्त जमा होते

जीवनशैली 

मूगडाळीचं पाणी शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यासाठी उपयुक्त ठरते

मूगडाळ पाणी

मूग डाळीचं पाणी प्यायल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते

समस्या

बद्धकोष्ठता आणि एसिडीटीसारख्या समस्या कमी होतात मूग डाळीच्या पाण्यामुळे

बद्धकोष्ठता

शरीर हायड्रेट राहण्यासाठी मूग डाळीचं पाणी प्यावे

हायड्रेट

वेट लॉससाठीही मूग डाळीचं पाणी प्या., फॅटि लिव्हरची समस्याही कमी होते

वेट लॉस 

मात्र डाळीच्या पाण्याची एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या

एलर्जी