आजकालच्या जमान्यात अनेक बाईक्स मार्केटमध्ये आल्या आहेत. पण, त्यातील अशी एकच आहे जी शेर होऊन जाते.
Picture Credit: Pinterest
TVS ची मोपेड्स ही सर्वात सुपरहिट गाडी ठरली आहे.
Picture Credit: Pinterest
TVS एक्सएल १०० तिसऱ्या क्रमांकावर असून मे महिन्यात त्याचे ४८,५६९ युनिट्स विकले गेले.
Picture Credit: Pinterest
तर मागील महिन्यात ४२,२४६ युनिट्सची विक्री झाली होती.
Picture Credit: Pinterest
दर महिन्याला अंदाजे ४० ते ४५ हजार लोक ही मोपेड खरेदी करत आहेत. बाजारात या मोपेडला थेट स्पर्धा नाही.
Picture Credit: Pinterest
TVS एक्सएल १०० अनेक व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. या मोपेडची किंमत एक्स शोरुम ४८,२५० पासून सुरु होते आणि ६१८६० पर्यंत जाते.
\Picture Credit: Pinterest
मोपेड अनेक रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करु शकता.
Picture Credit: Pinterest
ही मोपेड अलॉय व्हील्स, एलईडी हेडलॅम्प्स, ट्यूबलेस टायर्स आणि इतर अनेक फीचर्ससह उपलब्ध.
Picture Credit: Pinterest