काही वैज्ञानिक रिसर्चनुसार जास्त झोप घेणे आरोग्याला चांगले असे म्हटले जाते.
Picture Credit: istockphoto
झोप डोक्यातील प्रोसेसिंग सेंटर ॲक्टीव्ह करते असे हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या रिपोर्टमध्ये आहे.
Picture Credit: istockphoto
जास्त झोपल्याने तुमचा मूड चांगला होऊ शकतो. तुमचं स्ट्रेस कमी होऊ शकतो.
Picture Credit: istockphoto
झोपल्यावर शरीरातील ह्युमन ग्रोथ हार्मोनमुळे मांसपेशीला फायदा होतो.
Picture Credit: istockphoto
कमी झोप घेतल्यामुळे तुम्हाला जास्त भूक लागण्याची शक्यताअसते.
Picture Credit: istockphoto
नवराष्ट्र यातून कोणताही दावा करत नाही. उपाय करण्याआधी तज्ञांचा सल्ला घ्यावा.
Picture Credit: istockphoto