www.navarashtra.com

Published Nov 17,  2024

By  Mayur Navle

सकाळच्या या वाईट सवयी वाढवू शकतात तुमचे वजन 

Pic Credit -   iStock

आजकाल चुकीचे खान पान आणि बिघडलेली लाईफस्टाईलमुळे लोकांचे वजन वाढत चालले आहे. 

चुकीचे खान पान 

सकाळच्या काही चुकीच्या सवयींमुळे आपले वजन वेगाने वाढत असते.

सकाळच्या सवयी

सकाळी उठल्यानंतर तुम्ही गोड पेयांचे सेवन टाळले पाहिजे. 

गोड पेय 

सकाळची सुरुवात जर गोड चहा किंवा कॉफीने होत असेल तर यामुळे तुमचे वजन वाढू शकते.

चहा आणि कॉफी 

अनेकजण घाईगडबडीत सकाळचा नाश्ता स्किप करतात जेणेकरून आरोग्याचे नुकसान होऊ शकते. 

नाश्ता स्किप नका करू

जास्त झोपण्यामुळे सुद्धा तुमचे वजन वाढू शकते. 

जास्त वेळ झोपणे 

सकाळची सुरुवात एक ग्लास पाण्याने केली पाहिजे. 

दिवसाची सुरुवात पाण्याने 

.

ताक प्यायल्याने पोटाच्या अनेक समस्या दूर होतात, मात्र प्रमाणात प्यावे

डॉक्टरांचा सल्ला

.

कसा असेल तुमचा़ रविवारचा दिवस जाणून घ्या राशीभविष्य..