Published Nov 16, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - artist
नात्यात गैरसमज वाढतील, अनावश्यक वाद टाळा. सतर्क राहा, खर्च वाढतील
वादविवादापासून दूर राहा, जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा योग आहे
.
रोमान्स वाढेल, सरकारी कामे करताना अडचणी येतील, आर्थिक स्थिती सुधारेल
करिअरमध्ये प्रगती, नोकरीत बढतीचे योग, प्रेमसंबंधात मोठे निर्णय घेणे टाळा
जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोलून मनातील संभ्रम दूर करु शकता
तुम्ही काम पूर्ण करणार, धनलाभाचे योग, जुन्या आठवणींना उजाळा
चोरीची शक्यता सतर्क राहा, नात्यातील गैरसमज दूर करा
तिसऱ्या व्यक्तीमुले मतभेद होतील, जोडीदाराला वाईट वाटेल
संयम आणि शांततेने कामे करा, अनेक अडचणी दूर होतील
व्यवसायात नवीन डिल होणार, जोडीदाराचे लक्षपूर्वक ऐका
कमाई जास्त, गुंतवणूक करू शकता, सुख-समृद्धीचे मार्ग खुले होतील
जोडीदाराकडून खूप प्रेम आणि लक्ष मिळेल आणि तुमचे मन प्रसन्न राहील