स्किन सूजते, जळजळ सुरू होते, अशावेळी 5 ते 10 मिनिटे बर्फ लावावा
Picture Credit: Pinterest
अँटी-सेप्टिक, हीलिंग गुण असतात मधात, सूज कमी होते, खाज कमी होते
Picture Credit: Pinterest
अँटी-इंफ्लेमेटरी गुण असतात, जळजळ, खाज आणि लालसरपणा कमी होतो
Picture Credit: Pinterest
नारळ तेलात, बदाम तेलात मिक्स करून टी ट्री ऑइल वापरा
Picture Credit: Pinterest
स्किनचे इंफेक्शन दूर होते, कापसाच्या मदतीने लिंबाचा रस लावावा
Picture Credit: Pinterest
बेसनामध्ये गुलाबपाणी मिक्स करून पेस्ट बनवा, जळजळ होत असल्यास लावा
Picture Credit: Pinterest
बेकिंग सोडा आणि पाणी मिक्स करून पेस्ट बनवा, 10 मिनिटे लावावी
Picture Credit: Pinterest