भारतात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या बेस्ट कार ऑफर करतात.
भारतीय बाजारात टाटा मोटर्स देखील अनेक वर्षांपासून उत्तम कार ऑफर करत आहे.
Tata Tiago ही कंपनीची सर्वात स्वस्त कार आहे.
5 लाखांपासून या कारची किंमत सुरू होते, जी 8.45 लाख रुपयांपर्यंत जाते.
या कारमध्ये CNG चा ऑप्शन देखील पाहायला मिळतो.
या कारला NCAP कडून 4 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे.
या कारमध्ये 1199 सिसी (1.2 लिटर), 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले गेले आहे.