भारतीय ऑटो बाजारात EVs ला चांगली मागणी मिळताना दिसत आहे.
Image Source: Pinterest
अशातच आज आपण सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारबद्दल जाणून घेऊयात.
MG Comet EV ही सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे जिची सुरवातीची किंमत 6.99 लाख रुपये आहे.
या कारमध्ये आपल्याला 17.3 kwh ची बॅटरी मिळते.
ही कार 42 PS पॉवरसह 110 NM चा टॉर्क जनरेट करते.
2.5 तासात ही कार 0 ते 80 टक्के चार्ज होते.
ही कार फुल्ल चार्ज झाल्यास 230 किमीची रेंज देते.