भारतीय ऑटो बाजारात आपल्याला अनेक लक्झरी वाहन उत्पादक कंपन्या पाहायला मिळतात.
Picture Credit: Pinterest
असाच एक लक्झरी ऑटो ब्रँड म्हणजे BMW.
BMW ने भारतात उत्तम कार आणि बाईक ऑफर केल्या आहेत.
मात्र, कंपनीची सर्वात स्वस्त बाईक कोणती?
ही कंपनीची सर्वात कमी किंमत असणारी बाईक आहे.
या बाईकची किंमत 2.90 लाख रुपये (एक्स शोरुम) आहे.
या बाईकमध्ये 313cc लिक्वीड कुल्ड सिंगल सिलेंडर इंजिन पाहायला मिळते.
या बाईकची इंधन टाकी 11 लिटर इतकी आहे.