सध्या सायबर क्राईम आणि स्कॅमच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे
Picture Credit: Pinterest
या सर्व घटनांचा विचार करता आपल्या फोनचा पासवर्ड मजबूत असला पाहिजे
Picture Credit: Pinterest
अहवालानुसार, सायबर क्राईमच्या घटनेत 33 टक्क्यांनी वाढ झाली आहे
Picture Credit: Pinterest
सोपा आणि कॉमन पासवर्ड हे त्यामागील कारण आहे
Picture Credit: Pinterest
आता आम्ही तुम्हाला असे पासवर्ड सांगणार आहोत, जे हॅकर्स सहज क्रॅक करू शकतात
Picture Credit: Pinterest
1234, 1111,0000, 1212, 7777, 1004, 2000, 4444, 2222, 6969 हे कॉमन पासवर्ड आहेत
तुमचा पासवर्ड देखील यातील एक असेल, तर लगेच तो बदला
पासवर्ड ठेवताना अंक, अक्षर आणि स्पेशल करेक्टरचा वापर करा