Published March 26, 2025
By Mayur Navle
Pic Credit - iStock
भारतात जास्तकरून साप हे विषारी नसतात. पण काही असेही साप आहेत ज्यांचे विष हे खूप विषारी असते.
आज आपण भारतातील सर्वात विषारी सापांबद्दल जाणून घेणार आहोत.
किंग कोब्रा हा भारतातील सर्वात विषारी साप आहे.
आपण या सापाला नाग म्हणून देखील ओळखतो.
कॉमन क्रेट सापाच्या विषमध्ये खूप न्यूरोटोक्सिंस असतात.
भारतात रसेल वायपर नावाच्या सापामुळे अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
हा साप दगडी आणि घनदाट झाडं असणाऱ्या भागात फिरत असतो.