Kawasaki ची सर्वात महागडी बाईक! किंमत 35 लाखांपेक्षा जास्त

Automobile

20 November 2025

Author:  मयुर नवले

भारतात महागड्या बाईकची नेहमीच चर्चा होत असते.

महागड्या बाईक 

Picture Credit:  enfield.com

भारतात काही प्रिमियम बाईक उत्पादक कंपन्या आहेत.

हाय परफॉर्मन्स 

Picture Credit: enfield.com

कावासाकी ही त्यातीलच एक आघाडीची कंपनी.

कावासाकी

Picture Credit: enfield.com

Kawasaki Ninja H2 SX ही कंपनीची सर्वात महागडी बाईक आहे.

महागडी बाईक 

Picture Credit: enfield.com

या बाईकची किंमत 35 लाख 18 हजार रुपये आहे.

किंमत किती?

Picture Credit: enfield.com

या बाईकमध्ये तुम्हाला हाय टेक्नॉलॉजी फिचर्स पाहायला मिळतील.

फिचर्स

Picture Credit:enfield.com

या बाईकचे इंजिन 11000 RPM वर 200 PS ची पॉवर जनरेट करते

दमदार पॉवर

Picture Credit:enfield.com