Published Nov 18, 2024
By Shubhangi Mere
Pic Credit - Social Media
आतापर्यत सर्वात महागडे खेळाडू कोणते होते आणि त्यांच्यावर किती करोडोंची बोली लागली वाचा संपूर्ण यादी.
कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू मिचेल स्टार्कला आयपीएल २०२५ मध्ये संघामध्ये कायम ठेवण्यासाठी KKR ने 24.75 करोड रुपयांना घेतले आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला संघामध्ये कायम ठेवण्यासाठी सनराईझर्स हैदराबादने 20.50 करोड रुपये मोजले आहेत.
२०२३ मध्ये पंजाब किंग्सचा अष्टपैलू सॅम करनला संघामध्ये घेण्यासाठी PBKS ने खेळाडूसाठी 18.50 करोड रुपयांना विकत घेतले.
.
मुंबई इंडियन्सच्या संघाने कैमरन ग्रीन विकत घेण्यासाठी २०२३ मध्ये 17.50 करोड रुपयांची पोटली रिकामी केली होती.
.
चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने बेन स्टोक्सला २०२३ मध्ये विकत घेण्यासाठी 16.25 करोड रुपये मोजले होते.
२०२१ मध्ये क्रिस मॉरिसला संघामध्ये घेण्यासाठी राजस्थान रॉयल्सने 16.25 करोड रुपयांची उधळण केली होती.
२०१५ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने भारताचा फलंदाज युवराज सिंहला संघामध्ये घेण्यासाठी १६ करोड रुपयांना विकत घेतले होते.
वेस्ट इंडिजचा फलंदाज निकोलस पुरनला संघामध्ये घेण्यासाठी २०२३ मध्ये लखनौ सुपर जायंट्सने 15.50 करोड रुपयांना विकत घेतले होते.
पॅट कमिन्स २०२३ मध्ये सुद्धा कोलकाता नाईट रायडर्सने १६ करोड रुपयांची उधळण केली होती.
मुंबई इंडियन्स संघाने ईशान किशनला विकत घेण्यासाठी २०२२ मध्ये 15.25 करोड रुपये मोजले होते.