Published Nov 15, 2024
By Chetan Bodke
Pic Credit - Instagram
तृप्ती डिमरीच्या अदांवर नेटकरी फिदा...
'ॲनिमल' चित्रपटातून प्रकाशझोतात आलेल्या तृप्ती डिमरीच्या फॅशनची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे.
अभिनेत्री तृप्ती डिमरीचा दिवाळीच्या मुहूर्तावर 'भुल भुलैया ३' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पुन्हा एकदा तिच्या अभिनयाचे कौतुक होत आहे.
कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणाऱ्या तृप्तीला चाहते नॅशनल क्रश म्हणून बोलतात.
.
नुकतेच तृप्तीने इन्स्टाग्रामवर आकर्षक रेड वेस्टर्न आऊटफिट वेअर करून नवीन फोटोशूट केले आहे.
.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये तृप्तीने रेड कलरचा बॉडिफिट लेदर ड्रेस परिधान केला आहे.
ओपन हेअर, स्मोकी मेकअप, ग्लॉसी आईज आणि मॅचिंग लिपस्टिक असा लूक कॅरी करून सुंदर फोटोशूट केले आहे.
वेअर केलेल्या लूकवर अभिनेत्रीने कॅरी केलेल्या कानातल्यांमुळे तिच्या या खास लूकचे सौंदर्य उजळून निघाले आहे.
तृप्तीने या लूकमध्ये अनोख्या आणि आकर्षक पोज दिल्या असून फोटोज् तुफान व्हायरल होत आहेत.