किशोरला ‘लाल सोने’ असे म्हटले जाते, कारण हा जगातला सर्वात महाग मसाल्याचा पदार्थ आहे.
Picture Credit: stockcake
ज्याचा वापर जेवण, औषध आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये केला जातो.
Picture Credit : stockcake
पण केशरमध्ये अनेक प्रकार असतात, ज्यांची गुणवत्ता आणि किंमत वेगवेगळी असते.
Picture Credit: stockcake
सर्वात महाग ‘काश्मिरी मोगरा केशर’ आहे, ज्याची किंमत 2,50,000 ते 3,00,000 रुपयांदरम्यान आहे.
Picture Credit: stockcake
परदेशात या केशरची किंमत 5,00,000 प्रति किलो आहे.
Picture Credit: stockcake
या केशरमध्ये फक्त लाल भाग असतो, जो सर्वात शुद्ध आणि महाग असतो.
\Picture Credit: stockcake
यानंतर इराणी सरगोल केशर आहे, ज्याचे उत्पादन सर्वाधिक होते. मात्र, या केशरला काश्मिरी केशरच्या तुलनेत कमी दर्जाचे मानले जाते.
Picture Credit: stockcake