Published August 20, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
मसाल्यांची किंमत इतकी, वाचून घाम फुटेल!
भारतीय मसाल्यांपैकी असे काही मसाले आहेत जे जगभरात अत्यंत महाग विकले जातात
केशर जगातील सर्वात महागड्या मसाल्यांपैकी एक आहे. शुद्ध ईराणी केसरची किंमत प्रतिग्रॅम 9 डॉलर आहे
.
ही मिरचीदेखील अत्यंत महाग असून या मसाल्याची किंमत साधारण 16 डॉलर प्रति पाऊंड आहे
चविष्ट हिरवी मिरची अत्यंत महाग असून 30 डॉलर प्रति पाऊंड इतकी याची किंमत आहे
स्वर्गातील धान्य अशी ज्याची ओळख आहे असा मसाला म्हणजे एलिगेटर वा मेलेगुएटा. 31 अमेरिकी डॉलर प्रति पाऊंड किंमत आहे
काफिर लिंबाची पानंदेखील खूपच महाग असून साधारण 35 डॉलर प्रति पाऊंड किंमत मोजावी लागते
काळे जिरे हे महाग असून 28.35 ग्रॅमची किंमत 30 डॉलर्स इतकी आहे
लांब काळी मिरीला पिपली नावाने ओळखले जाते. याची किंमत 5 डॉलर प्रति औंस इतकी आहे