प्रत्येक ठिकाणाचं काही ना काही वैशिष्ट्यं असतं.
Picture Credit: pinterest
काही ठिकाणं खाण्यासाठी तर काही निसर्गसौंदर्यासाठी ओळखले जातात.
असंच एका देशाचं निसर्ग सौंदर्य प्रत्येकाला भारावून टाकणारं आहे.
या जगात एकमेव असा एक देश आहे जो फक्त आणि फक्त तलावांसाठी प्रसिद्ध आहे.
केवळ निसर्गाने नटलेली ही तलावं देखणीच नाही तर पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत देखील आहे.
असा हा देश म्हणजे कॅनडा. सर्वाधिक तलाव हे कॅनडामध्ये आहेत.
कॅनडामध्ये 8,79,800 पेक्षा जास्त तलावं आहेत.
या ठिकाणी नैसर्गिकरित्या झरे आढळत अल्याने तलावातील पाण्याचा पिण्यासाठी वापर केला जातो.