Lifestyle
चहाला वेळ नाही लागत मात्र वेळेला चहा लागतोच. असं चहाप्रेमी कायमच म्हणतात.
Picture Credit: iStock
फक्त भारतातच नाही तर जगभरात चहाप्रेमींनी संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
Picture Credit: iStock
मात्र तुम्हाला माहितेय का जगात असेही काही चहा आहेत ज्यांची किंमत सोन्यापेक्षाही जास्त आहे.
Picture Credit: iStock
चीनच्या फुजियान प्रांतातील वुई पर्वतरांगांमध्ये या चहाची मळे फुलवले जातात.
Picture Credit: iStock
या चहाची किंमत प्रतिकीलो ग्रॅम 1.2 दशलक्ष इतकी आहे.
Picture Credit: iStock
पांडाच्या विष्ठेचं खत या चहाच्या मळ्यांसाठी वापरलं जातं.
Picture Credit: iStock
या चहामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. प्रतिकीलो 70 हजार डॉलर इतकी याची किंमत आहे.
Picture Credit: iStock
चीनच्या युनान प्रांतात या चहाची लागवड केली जाते. या चहामुळे तारुण्य टिकून राहते.
Picture Credit: iStock
या चहाची किंमत10,000 डॉलर प्रति किलोग्राम इतकी आहे.
Picture Credit: iStock