भारतीय दुचाकी बाजारात रॉयल एनफिल्डच्या बाईक खूप लोकप्रिय आहेत.
Image Source: Pinterest
मात्र, तुम्हाला कंपनीच्या सर्वाधिक लोकप्रिय बाईकबद्दल ठाऊक आहे का?
क्लासिक 350 ही कंपनीची सर्वाधिक लोकप्रिय बाईक आहे.
या बाईकचा रेट्रो लूक ग्राहकांना नेहमीच भुरळ घालतो.
लांबच्या प्रवासात ही बाईक एक आरामदायी राईड देते.
या बाईकमध्ये 349 cc चे इंजिन आहे, जे दमदार परफॉर्मन्स देते.
तसेच Hunter 350, Meteor 350 आणि Himalayan बाईक देखील लोकप्रिय आहे.