Written By: Harshada Jadhav
Source: Pinterest
आज आम्ही तुम्हाला जगातील शक्तिशाली गुप्तचर संस्थांबद्दल सांगणार आहोत.
या संस्थाचे डिटेक्टिव्ह जगाच्या कानाकोपऱ्यात आहेत.
जगातील सर्वात धोकादायक गुप्तचर संस्थांच्या यादीत अमेरिकेची सेंट्रल इंटेलिजेंस एजन्सी (सीआयए) अव्वल स्थानी आहे.
MI6 ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात धोकादायक गुप्तचर संस्था आहे.
ही युनायटेड किंग्डमची लष्करी गुप्तचर सेवा आहे, जी ब्रिटनच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी काम करते.
मोसादची गणना जगातील सर्वात धोकादायक गुप्तचर संस्थांमध्ये देखील केली जाते.
चीनचे एमएसएस (राज्य सुरक्षा मंत्रालय) देखील जगातील सर्वात धोकादायक गुप्तचर संस्थांमध्ये गणली जाते.
भारताची RAW ही जगातील सर्वात धोकादायक गुप्तहेर संस्थांमध्ये गणली जाते.