भारतात नवीन रस्ते बनवले जात आहे. तर दुसऱ्या रस्त्यांचे रुंदीकरण सुद्धा होत आहे.
Picture Credit: Pinterest
तसेच वाहनांच्या संख्येत सुध्दा मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.
यामुळे अपघातांच्या संख्येत सुद्धा वाढ होतेय.
मात्र, तुम्हाला ठाऊक आहे का की भारतात सर्वात जास्त अपघात कुठे होतात?
NCRB च्या रिपोर्टनुसार, भारतात सर्वात जास्त रस्ते अपघात दिल्लीत होतात.
दिल्लीत एकूण अपघातांची संख्या 5,715 आहे.
तर सर्वात जास्त मृत्यू दुचाकी अपघातांमुळे होतो.
तर दुसरा क्रमांक बंगळुरूचा आहे जिथे एकूण 4,980 रस्ते अपघात झाले आहे.