भारतीय ऑटो बाजार हे जगातील सर्वात मोठ्या ऑटो बाजारांपैकी एक आहे.
Image Source: Pinterest
त्यामुळे येथे वाहनांच्या मागणीत देखील वाढ होत असते.
मात्र, 2025 मध्ये कोणत्या कार सर्वाधिक विकल्या त्याबद्दल जाणून घेऊयात.
मारुती सुझुकी वॅगन आर ही सलग चौथ्या सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे.
यानंतर दुसरा क्रमांक टाटा पंचचा येतो.
Mid SUV सेगमेंटमध्ये ह्युंदाई क्रेटा टॉपवर आहे.
एर्टिगा देखील या वर्षीच्या लोकप्रिय कारपैकी एक आहे.
सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्समध्ये ब्रेझा पाचव्या क्रमांकावर आहे.