भारतामध्ये बाईकची सर्वाधिक विक्री होते. त्याचप्रमाणे त्याची चोरीही मोठ्या प्रमाणात होत असते.
Picture Credit: Pinterest
हलकी, लोकप्रिय आणि सहज विकली जाणारी स्कूटर. ही काही सेकंदांत लॉक तोडून चोरी होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
स्पोर्टी लूक आणि सेकंड-हँड मार्केटमध्ये मोठी मागणी असणारी Pulsar 150 आणि 220 जास्त टार्गेट होतात.
Picture Credit: Pinterest
Classic 350 चे पार्ट्स आणि रीसेल व्हॅल्यू खूप जास्त मिळते. म्हणून चोरीच्या घटनांमध्ये हीचे नाव असते.
Picture Credit: Pinterest
भारतातील सर्वात जास्त चोरी होणाऱ्या कार्सपैकी एक. शहरांमध्ये याचा वापर अधिक केला जातो.
Picture Credit: Pinterest
Hyundai Creta ही महागडे पार्ट्स आणि मोठी डिमांड असलेली गाडी आहे. ही चोरी करणाऱ्या गँग्समध्ये लोकप्रिय आहे.
\Picture Credit: Pinterest
काही राज्यांमध्ये सर्वाधिक चोरी करणाऱ्या गाड्यांमध्ये Mahindra Scorpio चे नाव असते. ही गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्या देखील याचा वापर करतात.
Picture Credit: Pinterest
GPS ट्रॅकर वापरा. हँडल लॉक करत जा. अंधार असणाऱ्या ठिकाणी गाडी पार्क करु नका. सीसीटीव्ही असलेल्या ठिकाणी वाहन पार्क करा.
Picture Credit: Pinterest