मोटोरोलाने भारतात Moto Buds 2 Plus हे नवीन ईअरबड्स लाँच केले आहेत.
Picture Credit: pinterest
कंपनीने लाँच केलेल्या या ट्रू वायरलेस स्टीरियो ईयरबड्समध्ये अनेक कमाल फीचर्स आहेत.
Picture Credit: pinterest
नव्या ईयरबड्सची किंमत भारतात 5,999 रुपयांपासून सुरु होते.
Picture Credit: pinterest
पॅन्टोन कूल व्हाइट आणि पॅन्टोन सिलुएट या दोन रंगात नवीन ईअरबड्स उपलब्ध आहेत.
Picture Credit: pinterest
8 मे रोजी दुपारी 12 वाजता या ईअरबड्सची विक्री सुरु होणार आहे.
Picture Credit: pinterest
बड्समध्ये ब्लूटूथ 6.0 चा सपोर्ट देण्यात आला आहे.
Picture Credit: pinterest
ऑडिओ शेअर, लो लॅटेन्सी गेमिंग मोड, वेअर डिटेक्शन आणि कस्टमाइजेबल टच कंट्रोल्स
Picture Credit: pinterest
एकदा चार्ज केल्यानंतर 8 तासांचा प्लेबॅक ऑफर केला जातो.
Picture Credit: pinterest