भारतात येतोय Motorola चा नवा फोन

Science Technology

3 July 2026

Author:  हर्षदा जाधव

नवीन स्मार्टफोन

मोटोरोला भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

Moto G77 Power

कंपनीचा नवा Moto G77 Power भारतात 8 जुलै रोजी लाँच केला जाईल. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

लँडिंग पेज

आगामी स्मार्टफोनचे एक डेडिकेटेड लँडिंग पेज कंपनीच्या वेबसाईटवर जारी केले आहे. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

भारतात हा स्मार्टफोन 30 हजार रुपयांहून कमी किंमतीत लाँच केला जाणार आहे. 

स्मार्टफोनची किंमत

(फोटो सौजन्य – Pinterest)

स्मार्टफोन फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. 

स्मार्टफोनची विक्री

(फोटो सौजन्य – Pinterest)

आगामी स्मार्टफोनमध्ये 7,000mAh बॅटरी दिली जाऊ शकते. 

स्मार्टफोनची बॅटरी 

(फोटो सौजन्य – Pinterest)

पॅन्टोन-क्युरेटेड रंगांमध्ये आणि व्हेगन लेदर फिनिशसह विक्रीसाठी उपलब्ध होईल.

रंग पर्याय

(फोटो सौजन्य – Pinterest)

स्क्रीनच्या सुरक्षेसाठी, फोनला कॉर्निंग गोरिला ग्लास 7i चे संरक्षण देण्यात आले आहे.

गोरिला ग्लास

(फोटो सौजन्य – Pinterest)