फ्लिपकार्ट सेलमध्ये Motorola G57 Power 5G अत्यंत कमी किंमतीत उपलब्ध आहे.
Picture Credit: Pinterest
या स्मार्टफोनचे 6GB रॅम+ 128GB व्हेरिअंट 13,999 रुपयांत लाँच केले होते.
Picture Credit: Pinterest
मात्र आता फ्लिपकार्टवर हे स्मार्टफोन व्हेरिअंट अत्यंत कमी किंमतीत उपलब्ध आहे.
Picture Credit: Pinterest
Motorola G57 Power 5G च्या खरेदीवर फ्लिपकार्ट 700 रुपयांचे फ्लॅट डिस्काऊंट ऑफर करत आहे.
Picture Credit: Pinterest
डिस्काऊंटनंतर या स्मार्टफोनची किंमत 13,299 रुपये झाली आहे.
\Picture Credit: Pinterest
मोटोरोलाच्या या स्मार्टफोनमध्ये 6.72 इंच FHD+ LCD डिस्प्ले आहे.
Picture Credit: Pinterest
डिव्हाईसमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 1050 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस सपोर्ट आहे.
Picture Credit: Pinterest
फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6s Gen 4 प्रोसेसर आहे.
Picture Credit: Pinterest