मोटोरोला रेझर 60 अल्ट्राची किंमत घसरली 

Science Technology

1 March 2026

Author:  हर्षदा जाधव

मोटोरोला रेझर 60 अल्ट्रा 99,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. 

लाँच किंमत

Picture Credit: Pinterest

डिस्काऊंट उपलब्ध

आता हा स्मार्टफोन 20 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदीची संधी मिळणार आहे. 

Picture Credit: Pinterest

ऑफनंतर मोटोरोला रेझर 60 अल्ट्राची किंमत 79,999 रुपये झाली आहे. 

नवीन किंमत

Picture Credit: Pinterest

ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर ही डील उपलब्ध आहे. 

अ‍ॅमेझॉन डील 

Picture Credit: Pinterest

याशिवाय कंपनी खास बँक कार्डवर 10,500 रुपयांपर्यंत एक्स्ट्रा बँक डिस्काऊंट देत आहे. 

बँक कार्ड ऑफर

\Picture Credit: Pinterest

या ऑफरनंतर ऑफनंतर मोटोरोला रेझर 60 अल्ट्राची किंमत 69,499 रुपये झाली आहे. 

मोटोरोला रेझर 60 अल्ट्रा

Picture Credit: Pinterest

ग्राहक दर महिना 2,813 रुपये भरून ईएमआय पर्यायावर देखील स्मार्टफोन खरेदी करू शकतात. 

ईएमआय पर्याय

Picture Credit: Pinterest

स्मार्टफोनच्या खरेदीवर एक्सचेंज ऑफर्स देखील उपलब्ध आहेत.

एक्सचेंज ऑफर्स

Picture Credit: Pinterest