मोटोरोला सिग्नेचर 27 लवकरच होणार लाँच!

Science Technology

30 October 2026

Author:  हर्षदा जाधव

5 नोव्हेंबर रोजी मोटोरोला सिग्नेचर 27 ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केला जाणार आहे.

मोटोरोला सिग्नेचर 27

Picture Credit: Pinterest

कंपनीने हा स्मार्टफोन इंडियन मोबाइल काँग्रेसमध्ये सादर केला होता. 

इंडियन मोबाइल काँग्रेस

Picture Credit: Pinterest

एलीगेंटली क्राफ्टेड फॉर कम्फर्ट टॅगलाईनसह स्मार्टफोन टीझ केला आहे. 

स्मार्टफोन टॅगलाईन

Picture Credit: Pinterest

आगामी स्मार्टफोन अँड्रॉईड 17 वर आधारित असणार आहे. 

अँड्रॉईड अपडेट

Picture Credit: Pinterest

स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 8 एलिट एक्सट्रीम जेन 6 चिपसेटसह लाँच केला जाणार आहे. 

चिपसेट डिटेल्स

Picture Credit: Pinterest

आगामी डिव्हाईसमध्ये 200MP पेरिस्कोपिक टेलीफोटो लेंस कॅमेरा मिळणार आहे. 

कॅमेरा डिटेल्स

Picture Credit: Pinterest

पेंटोन कोल स्मोक आणि पेंटोन कॅप्युलिट ग्रीन या रंगांच्या पर्यायांत डिव्हाईस उपलब्ध असणार आहे. 

रंग पर्याय

Picture Credit: Pinterest

स्मार्टफोनला 7 वर्षांपर्यंत ऑपरेटिंग सिस्टिमचे अपग्रेड मिळणार आहे. 

ऑपरेटिंग सिस्टिम

Picture Credit: Pinterest