नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या Motorola Signature ची विक्री सुरु झाली आहे.
Picture Credit: एक्स
हा स्मार्टफोन तीन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे.
Picture Credit: एक्स
12GB+ 256GB व्हेरिअंटची किंमत 59,999 रुपये आहे.
Picture Credit: एक्स
कंपनी या डिव्हाईसच्या खरेदीवर 5 हजार रुपयांचे इंस्टंट बँक डिस्काऊंट ऑफर करत आहे.
Picture Credit: एक्स
तर स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना 5,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस देखील मिळणार आहे.
Picture Credit: एक्स
काही मॉडेल्सच्या खरेदीवर कंपनी 7,500 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस ऑफर करत आहे.
Picture Credit: एक्स
कंपनी फोनसह 6,000 रुपयांचे पेप्लेक्सिटी प्रोचे 6 महीन्यांचे सब्सक्रिप्शन ऑफर करत आहे.
Picture Credit: एक्स
16GB+ 512GB व्हेरिअंटची किंमत 64,999 रुपये आणि 16GB+ 1TB व्हेरिअंटची किंमत 69,999 रुपये आहे.
Picture Credit: एक्स