मौनी रॉयने लग्नाच्या 4 वर्षांनंतर पती सूरज नांबियारपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
Picture Credit: Instagram
वैयक्तिक आयुष्यातील एवढ्या मोठ्या उलथापालथीनंतरही मौनीने तिच्या करिअरवर कोणताही परिणाम होऊ दिला नाही.
Picture Credit: Instagram
मौनी नुकतीच 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये सहभागी झाली होती. तिथे तिने आपल्या सौंदर्याने सर्वांना भुरळ घातली.
Picture Credit: Instagram
मौनीने काळ्या रंगाचा स्टायलिश ड्रेस निवडला होता. या लूकमध्ये तिचा कॉन्फिडन्स आणि स्टाईल पाहण्यासारखी होती.
Picture Credit: Instagram
मौनीने या कान्स आऊटफिटमध्ये तिची सुडौल पाठ फ्लॉन्ट केली. चाहत्यांच्या नजरा या फोटोवर खिळल्या आहेत.
Picture Credit: Instagram
फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी तिला 'गॉर्जियस' आणि 'स्टनर' म्हटले. एकाने लिहिले, "हिऱ्याप्रमाणे सतत चमकत राहा."
Picture Credit: Instagram
मौनीने 2023 मध्ये पहिल्यांदा कान्सच्या रेड कार्पेटवर पदार्पण केले होते.
Picture Credit: Instagram