अभिनेत्री मौनी रॉयने तिच्या सोशल मीडियावर नवीन फोटोशूट शेअर केले आहे.
Picture Credit: Instagram
अभिनेत्री साडीमध्ये अतिशय आकर्षक दिसत आहे.
अभिनेत्रीने काळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.
यामध्ये अभिनेत्री फार आकर्षक आणि सुंदर दिसत आहे.
कॅप्शनमध्ये 'Bengali belle' असे लिहण्यात आले आहे.
अभिनेत्रीला पाहून कमेंट्समध्ये चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.