मौनी रॉय तुझ्या सौंदर्याला कसलीच तोड नाही

Entertainment

01 july, 2025

Editor: सायली ससाणे

मौनी रॉयने नुकतेच स्वतःचे ताजे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

मौनी रॉय

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने या फोटोमध्ये हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे. 

हटके अंदाज 

अभिनेत्रीने या साडीवर खूप साधा आणि आकर्षित मेकअप केला आहे. 

सौंदर्य

अभिनेत्रीचे सगळे फोटोशूट केलेले फोटो मोहक दिसत आहे. 

फोटोशूट

मौनीने स्वतःचे सुंदर केस मोकळे ठेवून फोटो क्लिक केले आहेत.

अभिनेत्रीच्या अदा

अभिनेत्रीच्या फोटोवर चाहत्यांच्या कंमेंटचा वर्षाव होत आहे. 

चाहत्यांचा प्रतिसाद

लेटेस्ट लूक

अभिनेत्री नेहमीच वेगवेगळ्या स्टाईलमध्ये दिसली आहे, परंतु लेटेस्ट लूक खूपच आकर्षित आहे.