अभिनेत्री मौनी मौनी रॉय
Picture Credit: Instagram
मोकळे सोडलेले केस तिच्या रुपाला अनोखे तेज देत आहेत.
Picture Credit: Instagram
फुलासारखी कोमल अशी मौनी हातात सुंदर असे पुष्पगुच्छ घेऊन आहे.
Picture Credit: Instagram
तिचे मनमोहक डोळ्यांमध्ये पाहतच राहावेसे वाटत आहे.
Picture Credit: Instagram
अभिनेत्रीने सुंदर वेस्टर्न आऊटफिट परिधान केला आहे.
Picture Credit: Instagram
तिने कॅप्शनमध्ये Ophelia असे नमूद केले आहे.
Picture Credit: Instagram
तिच्या सौंदर्याची चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहे.
Picture Credit: Instagram