उपवासाचा चिवडा तयार करण्यासाठी सर्वप्रथम कढईत तेल टाकून मध्यम आचेवर साबूदाणा फुलेपर्यंत तळून घ्या
Picture Credit: Pinterest
आता त्याच कढईत शेंगदाणे घाला आणि छान तळून घ्या
Picture Credit: Pinterest
यानंतर त्यात बटाट्याचा किस आणि मग बारीक चिरलेल्या मिरच्या तळून घ्या
Picture Credit: Pinterest
शेवटी यात मनुके, काजू आणि बदाम हलके तळून घ्या
Picture Credit: Pinterest
एका पातेल्यात तळलेले हे सर्व साहित्य एकत्र करा
Picture Credit: Pinterest
मिक्स केलेल्या साहित्यात पिठीसाखर आणि सैंधव मीठ घाला आणि चांगलं ढवळून घ्या
Picture Credit: Pinterest
तयार चिवडा एका हवाबंद डब्यात साठवून ठेवा आणि हवं तेव्हा या चिवड्याची मजा लुटा
Picture Credit: Pinterest